शेतकऱ्यांचे कांदा अनुदान अर्ज नाकारले- onion subsidy


Onion subsidy 

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे कांदा अनुदान अर्ज नाकारले

यावर्षी राज्यातील अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. Kanda anudan

एवढंच नाही तर यंदा कांदा बाजार भाव पण कमी मिळाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

या सर्व कारणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे ज्या राज्यात कांदा बाजार भावात घसरण झाली होती त्या राज्यात शासनामार्फत कांदा अनुदान जाहीर केला होत.

परंतु हजारो शेतकऱ्यांचे कांदा अनुदान अर्ज अस्वीकार करण्यात आले.

म्हणजे एकतर अवकाळी पावसामुळे नुकसान दुसरा म्हणजे कमी बाजार भाव आता अर्ज फेटाळले म्हणजे शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे.

हजारो शेतकऱ्यांचे कांदा अनुदान अर्ज अस्वीकार केल्याने शेतकरी संकटात....

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अर्ज फेटाळल्यामुळे संकट निर्माण झाले.

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद ,संग्रामपूर व जळगाव या तीन तालुक्यातील जवळजवळ तीन हजाराच्या घरात अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे.

आधीच कांद्याला कमी भाव आणि आता परत अर्ज पात्र केल्याने शेतकरी मोठ्याने चिंतेत. Onion subsidy 

कांदा अनुदान अपात्र केल्याच कारण

बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील तीन बाजार समितीतील जळगाव जामोद यातील 2200 अर्ज अपात्र केली तर संग्रामपूर मध्ये सातशेच्या अधिक अर्ज फेटाळण्यात आली. Onion subsidy 

शासनाकडून हीच अर्ज नाकारण्यात आले काही तांत्रिक अटीचे कारण समोर आणत सर्व अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली. Onion subsidy 


No comments

Powered by Blogger.