Free solar panel scheme 2024 | फ्री सोलर पॅनल स्कीम
![]() |
Free solar panel scheme 2024 |
Free Roof top solar panel scheme 2024|आता फक्त 500 रुपयात घरावरती सोलर पॅनल लावू शकता, 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू.
Free rooftop solar panel scheme 2024: केंद्र सरकार द्वारा देशात सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठी सरकारने सोलार रूफ टॉप योजना सुरू केली गेली आहे|या योजनेनुसार आपण घरावरती सोलर पॅनल लावून आपल्या घराला लागणाऱ्या विजेची पूर्तता करू शकतो, ही योजना भारत सरकार द्वारा नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय च्या अंतर्गत संचालित केली गेली आहे.
या योजनेअंतर्गत आपल्या घरावरती सोलार सोलार पॅनल लावल्याने केंद्र सरकार द्वारा 60 टक्के सबसिडी दिली जात आहे त्यामुळे विजेच्या वाढत्या महागाईपासून लोकांना मदत मिळू शकते, आणि त्यामुळे तुमच्या घरातील विजेचे बिल पूर्णपणे शून्य होऊ शकते.
Free roof top solar panel scheme 2024: सौर ऊर्जा चा वापर होण्यासाठी केंद्र सरकार एकामागे एक योजना आणत आहे त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करून विजेचा वापर कमी करू शकता.
समजा एखाद्या उपभोक्त्याने एकदा घरावरती सोलर पॅनल लावला तर त्याला कमीत कमी 25 वर्ष विज बिल भरण्याची गरज राहणार नाही, आता सर्वांनी या योजनेअंतर्गत आपल्या घरावर सोलर पॅनल लावला पाहिजे त्यामुळे अतिरिक्त वीज बिल भरण्याची गरज पडणार नाही, सौर ऊर्जा चा वापर होण्यासाठी आणि विज बिल चा वापर कमी होण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा ही योजना लागू केली आहे त्यामुळे विजेचा वापर कमी करून आणि सौर ऊर्जेचा उपयोग करू शकतात.Free roof top solar panel scheme 2024
आता विज बिल न भरता कितीही विजेचा वापर करा हा आहे बरोबर आहे की सरकार विनामूल्य सोना सोलर पॅनल देत आहे, आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही सौर पॅनल स्थापित करण्यासाठी अधिकारी वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात म्हणजेच solarrooftop.gov.in
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना एसएमएस द्वारा पुष्टी करण्यात येईल शासन मंजुरी एक महिन्याच्या आत अर्जदारांना याचा लाभ मिळेल.
निशुल्क सोलर पॅनल योजना 2024 पात्रता
- अर्जदारांपाशी किसान कार्ड असला पाहिजे
- अर्जदारांपाशी परिपूर्ण शेत जमीन असली पाहिजे
- लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदारांना निशुल्क सौर पॅनल योजना साठी अर्ज करावा लागेल
- अर्जदाराजवळ सर्व कागदपत्रे बरोबर असले पाहिजे
- अर्जदार भारतीय असला पाहिज
- आधार कार्ड
- घराचे कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- फॉर्म विवरण
- किसान कार्ड
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- शेतकऱ्यांना आपल्या शेतात मोफत सोलर पॅनल लावण्याची संधी मिळेल
- अर्जदारांना जास्त मासिक वीज बिल भरण्याची गरज पडणार नाही
- यामुळे शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही आता सौर पॅनलच्या माध्यमातून शेतकरी केव्हा पण पाणी काढू शकते
- अर्जदार सौर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती करू शकतात व विकू पण शकतात
- शेतकऱ्यांना पिकाला पाणी भरण्यासाठी विजेची वाट पाहण्याची गरज राहणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकारी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल
- यानंतर वेबसाईटचा मुख्य पेज खुलेल त्यावर तुम्हाला "सोलर साठी अर्ज करा " चा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल त्याच्या त तुम्हाला तुमच्या जिल्हा संबंधित वेबसाईट सिलेक्ट करावा लागेल
- आता तुम्हाला आपला ऑनलाईन चा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करणे
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल
- यानंतर विचारलेली माहिती भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
- क्लिक केल्यानंतर सोलार रूफ टॉप योजनेसाठी अर्ज पूर्ण होईल Free roof top solar panel scheme 2024
Post a Comment